¡Sorpréndeme!

Rahul Gandhi ED Enquiry | ईडीचा समन्स, राहुल गांधी चौकशीला सामोरं जाणार | Sakal Media |

2022-06-13 200 Dailymotion

काँग्रेस नेते राहुल गांधी चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहचले. नॅशनल हेराल्डप्रकरणी राहुल गांधींना ईडीकडून समन्स बजावण्यात आला होता. राहुल गांधींसोबत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधीही उपस्थित होत्या. ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन करण्यात आलं.
#RahulGandhi #nationalherald #nationalheraldcase #priyankagandhi #soniagandhi #nationalnews #political #politcalnews #maharashtra #bjp #shivsena #india #newdelhi #delhi

Please Like and Subscribe for More Videos.